Advertisements
IMG-20190602-WA0079
*हिंदी साहित्याचे वैचारिक महाकुंभ बनले मातृभाषा डाँट काँम*
वैजापुर( डॉ. हरिश साबने)-हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे, हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहे सरकार बरोबरच विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती,समुदाय यांचा देखील त्यात मोलाचा वाटा ठरत आहे त्यातच मध्यप्रदेश येथील युवा साहित्यिक व पत्रकार डॉ. अर्पण जैन ज्यांना ‘अविचल ‘या नावाने ओळखले जाते त्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी  मातृभाषा डाँट काँम नावाची वेबसाईट बनवली आहे ज्यात हिंदी साहित्याला प्रसिद्धि देणे व नवोदित साहित्यकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे सध्या मातृभाषा डाँट काँम चे आठ लाखापेक्षा अधिक वाचक बनले आहे डॉ अर्पण जैन यांच्या बरोबरच जबलपूर येथील कमलेश कमल, इंदोर येथील श्रीमती शिखा जैन, प्रिंस बैरागी, मृदुल जोशी, डॉ नीना जोशी, दिल्ली येथील रिंकल शर्मा, आगरा येथील गणतंत्र ओजस्वी, जम्मू येथील यशपाल निर्मल ,कश्मीर येथील नसरीन अली निधि,वासिम काझी, महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकार प्रो.आबासाहेब कसबे, चेतन बेंडाले हे संबंधित आहेत मातृभाषा डाँट काँम मध्ये दीड हजार नवोदित साहित्यकां बरोबरच डॉ वेदप्रताप वैदिक, डॉ दिविक रमेश, फिल्म अभिनेता आशुतोष राणा, राजकुमार कुंभज,अहद प्रकाशजी,प्रभू जोशी, डॉ प्रकाश हिंदुस्थानी,सईद अंसारी या नामवंत साहित्यिकांचा देखील मार्गदर्शन व सहभाग आहे  ⚫⚫प्रतिक्रिया (1)डॉ. अर्पण जैन –मातृभाषा  डाँट काँम च्या माध्यमातून युवा साहित्यकारांना व्यासपीठ देण्याबरोबरच व हिंदी भाषेच्या  प्रचार प्रसाराचा उद्देश उद्देश आहे एँन्ड्राईड मोबाइल मधील गुगल प्ले स्टोर मध्ये मातृभाषा डॉट काँम उपलब्ध आहे✍
(Visited 5 times, 1 visits today)
Please follow and like us:
0
http://matrubhashaa.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190602-WA0079-679x1024.jpghttp://matrubhashaa.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190602-WA0079-150x150.jpgmatruadminUncategorizedखबरेंसमाचार*हिंदी साहित्याचे वैचारिक महाकुंभ बनले मातृभाषा डाँट काँम* वैजापुर( डॉ. हरिश साबने)-हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे, हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहे सरकार बरोबरच विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती,समुदाय यांचा देखील त्यात मोलाचा वाटा ठरत आहे त्यातच मध्यप्रदेश येथील युवा साहित्यिक व पत्रकार डॉ. अर्पण जैन...Vaicharik mahakumbh
Custom Text